शासकीय आदेश निघेपर्यंत आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायमच राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीचे निमंत्रक असलेल्या महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटने(आयटक)ने दिला आहे. ...
तब्बल तीन महिन्यानंतर एकाच वेळी मिळालेल्या भरमसाट वीज बिलामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तुळशीबाग येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी लोकांची गर्दी हिंसक झाली. ...
भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका पेंटरचा करुण अंत झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. गुरुवारी दुपारी १.३० ते १.५० च्या दरम्यान यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागनदी पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. ...
मल्टीस्टेट आणि को-ऑपरेटिव्ह बँका रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चांगला आणि ग्राहकाभिमुख आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्री ...
तब्बल तीन महिन्यांचे वीज बिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने वीज बिलांची रक्कम भरमसाठ वाढली आहे. बिलाची रक्कम हप्त्याने भरण्याची सवलत देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी वाढीव वीज बिलाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ...
खासगी डॉक्टरांनी लिहून दिल्यावर संशयित रुग्ण खासगी लॅबमधून नमुना देऊन घरी निघून जातात. पॉझिटिव्ह आल्यावरच मेयो, मेडिकल किंवा एम्समध्ये दाखल होतात. या उलट, महानगरपालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी जाणाऱ्यांना नमुना दिल्यावर व पहिला नमुना नि ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा विविध स्तरावर निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात ठिकठिकाणी याविरुद्ध आंदोलने करण्यात येत आहेत. याअंतर्गत गुरुवारी नागपुरातही र ...