नागपूर महापालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. ...
प्रवाशांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने गांधीधाम-खुर्दा रोड-गांधीधाम दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे. ...
कोरोना रुग्णांची नियमित रुग्णांप्रमाणेच चाचणी होत असून सुरक्षेच्या मानकांचे कुठलेही पालन करण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले. विशेषत: यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून कुठल्याही पद्धतीने तपासणी होत नसल्याने कारवाईचादेखील धाक राहिलेला नाही. ...
नागपूरला छत्तीसगडच्या भिलाई आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. भिलाई स्टील प्लांट येथून रोज एक टँकर लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले आहे. ...
रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मागणीच्या विपरित राज्य शासनाने शुक्रवारी रेडिरेकनर (जमिनीचे सरकारी मूल्य) दरात वाढ केली आहे. राज्यात सरासरी १.७४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यात ०.६० टक्के वाढ झाली आहे. मनपा क्षेत्रात ०.१ ट ...
एरवी कोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक होती. २६५९ रुग्ण बरे झाले तर २०६० नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४८,५५० झाली आहे. आज ५३ रुग्णांना आप ...
वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी रोख रक्कम देऊनही त्यांच्या नावे खासगी कंपनीचे कर्ज काढून पावणेदोन लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी ताजश्री होंडाच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तीन वर्षांपूर्वीची ही बनवाबनवी आता उघड ...
एमएसएमई मंत्रालयाच्या उद्योग नोंदणी पोर्टलवर आता प्रत्येक एमएसएमई कंपनीला नोंदणीकरिता अर्ज करणे बंधनकारक आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या उद्योग नोंदणी प्रमाणपत्राचा फायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होणार असल्याची माहिती सीए जुल्फेश शाह यांनी लोकमतशी ...