नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापौर संदीप जोशी यांना कंपनी संचालकपदाकरिता पाच वर्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर रद्द करण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. ...
भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश प्रवक्ते व विविध विषयांचे अभ्यासू विश्वास पाठक यांची आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश माध्यम प्रमुखपदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषित केलेल्या प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीत ही नि ...
शाळांच्या ‘सॅनिटायझेशन’चा खर्च संस्थांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून निधी देण्यात येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने स्पष्ट केले आहे. ...
१ जुलैपासून राज्यात वन सप्ताह सुरू झाला आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नियमित उद्दिष्ट ठरते. त्यानुसार फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून खड्ड्यांची कामे सुरू होतात. मात्र यंदा निधी आला नाही किंवा उद्दिष्टही ठरलेले नाही. ...
वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, ते प्लाझ्मा देण्यासाठी ...
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रािणसंग्रहालयात ‘इंडियन सफारी’अंतर्गत ‘एन्ट्रन्स प्लाझा’, अस्वल सफारी व बिबट सफारीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही सफारींमध्ये वन्यप्राणी स्थलांतरित करण्याची पूर्वतयारी सुरू आहे. ...
अभियांत्रिकीला शिकत असलेल्या बबलीला बॉयफ्रेंडसोबत ऐशोआराम करण्याची चटक लागली होती. मावशीचे एटीएम कार्ड तिला मिळाले. उडविलेल्या पैशातून ती बॉयफ्रेंडसोबत महागड्या पार्टी करीत होती. ...
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार मालगाड्यांना जोडून एक रेल्वेगाडी यशस्वीरीत्या तयार केली. जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या या मालगाडीला ‘शेषनाग’ नाव देण्यात आले. ...
मनपा शाळेतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याला १ जुलैपासून सुरुवात केली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत त्यांनाच शिक्षण मिळत आहे. ...