करोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी महापालिके ने ६५ रुग्णवाहिकेचा ताफा उभा के ला आहे. यात बहुसंख्य स्कू ल व्हॅनला रुग्णवाहिके चे स्वरुप देण्यात आल्याने सोयी कमी आणि गैरसोयीच जास्त आहे. ...
अज्ञात कारणावरून एका तरुणाची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. ...
बाधितांच्या व मृतांच्या वाढत्या संख्येने कोरोनाची भीती वाढत चालली आहे. दोन दिवसात १०९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात गुरुवारी सर्वाधिक, ६४ मृत्यूची नोंद झाली. गुरुवार व शुक्रवार मिळून ३४२० नव्या रुग्णांची भर पडली. ...
शहर पोलीस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहायक फौजदार रवींद्र नामदेवराव उके (वय ५३) तसेच हवलदार परमानंद पांडुरंग राघोर्ते (वय ५५) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ३५३ नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. ...
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी येथे मोठा गुन्हा घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे गुंड निरपराध नागरिकांच ...
शुक्रवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात झाली. धक्कादायक म्हणजे, नागपुरात ४५, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...