राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची सभा ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीला अनेक सदस्यांनी विरोध केला असून ही सभा ऑफलाईनच झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रकोप सुरू असतान ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी ...
अवैध सावकाराने दीड लाख रुपयांच्या बदल्यात गहाण ठेवलेली इनोव्हा कार परस्पर विकून टाकल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेतून पुन्हा एक अवैध सावकारी प्रकरण उघडकीस आले आहे. ...
वित्तीय वर्ष २०१८-१९ चे जीएसटी ऑडिट आणि २०१९-२० चे जीएसटी रिटर्न फाईलची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) एका निवेदनाद्वारे केंद्र शासन आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे केली आहे. चेंबर ही विदर्भ ...
कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मिडियावर वर अपलोड करीत असाल, तर सावधान! तुम्ही स्वत: अपलोड केलेल्या या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करून तुमच्या सुखी संसारात ...
नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेत मागील १५ वर्षांपासून मनमानी कारभार सुरू आहे. नियमाबाह्य घरबांधणी कर्ज वाटप, पाचपावली शाखेकरिता जागा खरेदी, संगणक खरेदी व स्थायी नियुक्ती आदी प्रकरणात अनियमितता झाली असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण झाला आहे. विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. पण अद्यापही कारवाई झालेली नाही. विमानाला धोक ...
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायालाही फटका बसला. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी ...