मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशा मागण्यांसह माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. ...
वनहक्क कायद्यानुसार, २००५ पूर्वी वनजमिनीच्या जागेवर अतिक्रमण करून तिथे पिढ्यान्पिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरानजोतधारक म्हटले जाते. दावा सिद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून जमीन अधिकृत करून दिली जाते. ...
पोलीस प्रशिक्षण केंद्रात रंगलेल्या प्रेमलीलेची चौकशी आता विशेष शाखेकडून केली जात आहे. दरम्यान, ‘भरोसा सेल’कडूनही या प्रेमलीलेवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. ...
नरखेड तालुक्याच्या नाथपवनी या गावातील उच्च शिक्षित सामाजिक कार्यकर्ते अरविंद बन्सोड यांच्या हत्येच्या प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे. या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौक येथे धरणे ...
चार महिन्याच्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यातील तीन रुग्णांचा शासकीय रुग्णालयात तर दोन रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांची संख्या ४५ झाली आहे. शिवाय, आज तब्बल १२५ रुग्ण पॉझिटिव् ...
ग्रामीण पोलीस सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायास एका युवतीची छेडखानी करण्याच्या प्रकरणात बरखास्त करण्यात आले आहे. यासंबंधात शुक्रवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश जारी केले आहेत. ...
वन मुख्यालयात कार्यरत एका ४५ वर्षीय क्लर्कला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे नुकतीच या मुख्यालयाच्या रोखपालाचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची धास ...
९ महिन्याच्या चिमुकलीला पाण्यात बुडवून मारण्यापूर्वी आणि स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी आरोपी सोनू याने चिमुकलीला विष दिले होते, अशी संतापजनक माहिती पुढे आली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे परिस ...
मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यासह अन्य शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात कोरोनाबधिताची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी निर्बंध न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुं ...