डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली. ...
मुंढे यांची बदली होताच पुराव्यासह आरोप करणारे गप्प का झाले, सभागृहात महापौरांनी दिलेल्या निर्देशांचे काय झाले, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...
नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोविड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोविड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. ...
केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत फुटाळा परिसरातील रस्त्याचे पुनर्निर्माण कार्य महामेट्रोतर्फे जलद गतीने सुरू असून ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे महामेट्रो हा प्रकल्प राबवीत असून केंद्रीय रस्ते निधी (सीआरफ) अंतर्गत ११२.८९ क ...
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली. ...
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांना नि:शुल्क उपचार उपलब्ध करून देण्यावर खासगी रुग्णालयांनी भूमिका मांडावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...
आधी ५५ कोविड चाचणी केंद्रांवर मोफत तपासणी होत होती. त्यात आता १० मोबाईल टेस्टिंग युनिटची भर पडली आहे. शहरातील चाचण्या कमी झालेल्या नाहीत. चाचणी केंद्रावर तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली. तसेच आजार वाढल्यावर चाचणीसाठी येत असल्याची माहिती मनपा आ ...
प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत सहायक अनुदान योजना अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हे अनुदान राज्यातील एकाही संस्थेला प्राप्त झाल ...
भविष्यात इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्सचे मार्केट मोठे होणार आहे. याकरिताच विशेष नियमांतर्गत ई-कॉमर्स पॉलिसीची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले. ...