मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी व्यावसायिक ऋषी खोसला (४८) खून प्रकरणातील आरोपी मिक्की ऊर्फ रुपिंदर बलवीरसिंग बक्षी (५५) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ...
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २० जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केल्याने गोवारी समाजाचे स्वप्नभंग झाले. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात रोष असून, न्यायासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा समाजाच्या संघटनेने दिला आहे. ...
बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे. ...
तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीज बिल एकाच वेळी पाठवण्यात आल्याने ते कसे भरणार, अशी चिंता लोकांना लागली आहे. बिलाबाबतही लोकांमध्ये संशय असून नागरिकांमध्ये खदखद आहे. ...
कुख्यात मंगेश कडवने बनावट दस्तऐवज बनवून बँकेतून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँक अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाची तपासणी न करताच कडवला कर्ज मंजूर केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठ संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १२२ नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मृतांची संख्या ६३ झाली असून, कोरोनाच्या एकूण संक्रमितांची संख्या ३२९३ झाली आहे. ...