पाण्याचा अंदाज आला नसल्याने बैलबंडी नदीत उलटली. बैलासह मुलगा वाहून जात असल्याचे लक्षात येताच बंडीच्या मागे असलेल्या त्याच्या आईने मुलाचा वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तीच वाहून गेली आणि मृत्युमुखी पडली. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने-चांदीच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. ...
तब्बल चार महिन्यानंतर राज्यातील व्यायामशाळा (जिम) अणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्याचे संकेत राज्य शासनाने बुधवारी दिले आहेत. शासनाने तारीख निश्चित करावी. शासनाच्या निर्णयामुळे जिम आणि शॉपिंग मॉल मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शासना ...
महानगरपालिकेतील १२ ग्रंथालय सहायकांना बडतर्फ करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. या ग्रंथालय सहायकांना अवैधपणे पुनर्नियुक्ती देण्यात आली, असे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर ...
राजकारणाच्या आडून गुन्हेगारी करणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातून ताब्यात घेतले. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात पीसीआर संपल्यामुळे साहिलची कारागृहात रवानगी झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखे ...
सध्या शहरातील रेशन दुकानांमध्ये काळा गहू उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा गहू इतका निकृष्ट आहे की, रेशन दुकानदारांनीच याची तक्रार केली असून हा गहू परत घेऊन दुसरा गहू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ...