शहरात आणि जिल्ह्यात रक्षाबंधन व ईद या काळात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत चुकीची माहिती शेअर होत आहे. यासंदर्भात लॉकडाऊनबाबतचे ते वृत्त खोटे असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हधिकारी र ...
नागपूर जिल्ह्यात कोविडने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून १० जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील २२५ आणि ग्रामीणमधील ८० संसर्गित रुग्ण आहेत. ...
‘रॉ’ ऑफिसर बनून चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्या पार्टनरला पाच कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या झारखंड येथील चर्चित राजेश सिंह याने आपल्या पत्नीलाही फसविले. एक कोटी रुपये हडपण्यासाठी त्याने लग्न केले होते. ...
‘कोरोना’च्या प्रकोपामुळे अगोदरच निकालाला उशीर झाला असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र बुधवारी निकाल जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांवर गुणांचा अक्षरश: वर्षावच झाला. ...
वेळेपूर्वीच जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले ही वाचणार नाही पण ती जगली. म्हणाले, कमरेपासून अपंगत्व येईल पण तिच्या नृत्याने सर्वांवर जादू केली. एक दिवस ती मतिमंद होईल अशी शंकाही व्यक्त केली पण तिच्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच अवाक् केले. आज दहावीच ...
एअर इंडियाच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात बुधवारी अनेक प्रवासी निराश होऊ परतले. हे प्रवासी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी आले होते, परंतु बुकिंग सुरू होताच सर्व सिट तात्काळ ‘फुल्ल’ झाल्या होत्या. ...
अडीच लाख रुपयांचे कर्ज घेण्याच्या मोबदल्यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या मुलाला एक कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली. कुख्यात तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीने हे कृत्य केले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची जवळपास चार महिन्यापासून बंद असलेली नागपूर-बेंगळुरू-नागपूर विमानसेवा ९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. ...