फ्लॅट विक्रीचा सौदा करून १० लाख रुपये घेतल्यानंतर विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि आत्महत्येची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
ओएलएक्सवर दुचाकीची खरेदी करू पाहणाऱ्या एका तरुणाची सायबर गुन्हेगाराने फसवणूक करून ३८ हजार रुपये लंपास केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
कोरोना रुग्णांनी खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे मेयो, मेडिकल रुग्णालयांमध्ये बेड रिकामे असल्यानंतरही रिकामे नसल्याचे भासविले जात असल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. ...
आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे. ...
नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवाय चौकाचौकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सायंकाळी मंदिरांसह अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात येईल. ...
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागपूर दौऱ्यात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र ‘कोरोना’च्या मुद्द्यावर राज्य शासन राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. ...
कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मंजूर न करता प्रशासनाने सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी शिफारस समितीने केली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. ...