नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, मनपा प्रशासनाने कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत ५ हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात ५०० बेड सज्ज ठेवले होते. परंतु पावसाळ्याच्या ...
देहव्यापार करताना अटक करण्यात आलेल्या सज्ञान बहिणीचा ताबा मिळण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या भावावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एक लाख रुपये दावा खर्च बसवला. ...
मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळणार आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने यासाठी परवानगी दिली असून सध्या गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात असलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत आणला जाणार आहे. ...
नऊ वर्षांपूर्वी फायनान्स कंपनी उघडून नागपूर, विदर्भातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा आरोपी कृष्णा बळीराम पटले याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने आज यश मिळवले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कुलगुरुपदासाठी पात्र उमेदवारांमधून अंतिम पाच जणांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल ७ऑगस्ट रोजी मुलाखती घेणार असून १५ ऑगस्ट अगोदर नवीन कुलगुरूंचे नाव ...
हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जात नसल्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. धंतोली पोलिसांच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. ...