... ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाव वरानने’ तनाने जरी लोक नागपुरात असले तरी मनाने ते कधीच शरयूकिनारी असलेल्या अयोध्येला पोहोचले होते. अखेर तो मुहूर्त आला अन् असंख्य नागपूरकरांच्या डोळ्यात विलक्षण समाधानाचे आनंदाश्रू त ...
नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या साहिल सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्याच मालकाच्या जमिनीची विक्री केली होती. न्यायालयाने पुन: तपासाचा आदेश दिल्यामुळे १० वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. ...
नागपुरातील काही बँकांच्या एटीएमची पाहणी केली असता सर्वच एटीएममध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव दिसून आला. बँकांनी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, अशी मागणी काही ग्राहकांनी प्रतिनिधीशी बोलताना केली. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीनंतर तब्बल साडेचार महिन्यांनी बुधवारी नागपुरातील पोद्दारेश्वर राममंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ही संधी मंदिर प्रशासनाने दिली. ...
२६ जुलै ते ४ ऑगस्ट या ११ दिवसात ११८ मृत्यू झाले आहेत. मृतांची वाढती संख्या चिंतेचे कारण ठरत आहे. प्राथमिक अहवालानुसार, ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजेच ज्या लोकांना दीर्घकाळ मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, काहींना हृदयविकार आहे, मूत्रपिंडाचा आजार आहे किंवा ६० वर्षा ...
चंद्रपुरातील इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी आपल्याकडे बाराव्या शतकातील सुवर्णमुद्रा असल्याचा दावा केला आहे. तर नागपुरातही दीपक संत यांच्या संग्रहात प्रभू श्रीरामाचे चित्र असलेली दुर्मिळ तांब्याची नाणी आहेत. ...
मुंबई पोलीस आयुक्त व वांद्रे पोलीस यांच्याकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे नष्ट केली जात आहेत, असे ठक्कर यांनी याचिकेत म्हटले आहे ...