Metro train runs, Nagpur News सात महिन्यानंतर मेट्रो रेल्वे शुक्रवारी पुन्हा रुळावर धावली. मेट्रोमध्ये प्रवास केल्याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर झळकत होता. ऑटाेपेक्षा मेट्रोचा प्रवास स्वस्तात होत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. ...
Corona Positive Cases , Vidarbha News विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येची गती मंदावली आहे. रोज तीन हजारावर होत असलेल्या रुग्णांची नोंद १५०० वर आली आहे. मात्र, मागील दोन आठवड्यापासून ही रुग्णसंख्या कायम आहे. ...
Deadly weapons Stocks seized, Crime news अजनीत कुख्यात गुन्हेगाराच्या घरी छापा घालून गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन गुंडांना अटक करण्यात आली. ...
Navratra Festival, Corona Virus, Market Crowd यंदा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. राज्य शासनाने नवरात्रोत्सवासाठी कठोर नियमावली आणली आहे. त्यामुळे यावर्षी विविध संस्था आणि मंडळातर्फे गरबा-दांडियाचे आयोजन होणार ...
Apali Bus,NMC, Nagpur News एसटी महामंडळ, खासगी ट्रॅव्हल्सनंतर आता मेट्रो रेल्वेदेखील सुरू झाली आहे. मात्र शहर बससेवा आपली बस सुरू होण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ...
Corona Virus, Death, Nurse Warriorsसाडेतीन वर्षांच्या जुळ्या मुलांपासून दूर राहून जुलै महिन्यापासून ३३ वर्षीय परिचारिका मेडिकलच्या कोविड रुग्णसेवेत होत्या. सुरक्षेचा संपूर्ण नियमाचे पालन करीत होत्या. परंतु २८ सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझ ...
Metro, Nagpur News नागपुरात मेट्रो रेल्वे सेवा तिकीट दरात ५० टक्के कपातीसह शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनन्स) सुधाकर उराडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ...
¯Covid, Nagpur News नागपुरातील अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. ...