अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे. पूर्व,उत्तर, दक्षिण नागपूरसह सीमावर्ती भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. रिक्त भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याला वातावरण पोषक आहे. त्यात औषधाची फ ...
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ आणि खाद्यतेलामध्ये भेसळीची सर्वाधिक शक्यता असून ग्राहकांनी सावधतेने खरेदी करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केले आहे. ...
मनपाने सुरू केलेल्या ‘ऑड-इव्हन’ पद्धतीत इन्स्पेक्टर राज वाढले असून मनपा निरीक्षक लहान दुकानदारांकडून ५ हजार रुपयाचा दंड वसूल करीत आहे. या दंडाबाबत व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दंडाच्या बदल्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप चेंबर ऑफ कॉमर्सच ...
इतवारीतील शहीद स्मारकाची दैनावस्था पाहून याची जाणीव होते. अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याने कचरा पसरलेला आहे, सौंदर्यीकरणाचे नाव नाही, इतिहासाच्या नोंदीही मिटत चालल्या आहेत आणि अतिक्रमणामुळे स्मारकाचे अस्तित्वच नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली ...
हातात ब्लेड आणि दोर घेऊन तो १५० फूट उंच हायमास्ट लाईटच्या टॉवरवर चढला. शिड्यांना दोराने फास लावून वर बसला. काही क्षणात पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. बघ्यांचीही प्रचंड गर्दी झाली. काही वेळाने अग्निशमन दलही दाखल झाले. तर तो काही जुमानेना. उतरविण्याचा प्र ...
महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोत मालमत्ता कर आहे. मालमत्ता करापासून प्राप्त उत्पन्न व वार्षिक मागणी ही सुसंगत नाही. या दरास सुसंगत करुन मालमत्ता कर आकारणीत एकसूत्रता व पारदर्शकता आणण्याचा दृष्टीने कर व कर संकलन विभागाची पुनर्रचना करीत मनपा आयुक्त तुका ...
रुग्णसंख्येचा जुना विक्रम मोडित काढत नागपूर जिल्ह्यात शनिवारी तब्बल ६५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ग्रामीणमधील १०९ तर शहरातील ५५० रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या रोजच्या रुग्णांमधील ही मोठी वाढ आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र ओळख दिसून यावी, या उद्देशाने या सत्रापासून विद्यार्थ्यांना मिळणारा गणवेश हा एकसारखा राहणार आहे. ...
आपल्या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याचे शिक्षण हेच सर्वात मोठे माध्यम आहे, असा मंत्र केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ...