जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ...
लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांच्या वीज बिलाची ही रक्कम पाहून ग्राहकांची पायाखालची जमीनच सरकताना दिसत आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वीज बिलासंदर्भात नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे सूचवले होते. ...
कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची थकीत असलेली रक्कम त्वरित एसटी महामंडळाला देण्याची मागणी एसटी कर्मचारी आणि संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे. ...
बाप्पा मोरयाचा उत्सव आता काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र, अजूनही विक्रेत्यांमधील मूर्ती विक्रीबाबतचा संभ्रम संपलेला नाही. असे असताना मनपाच्या झोन कार्यालयातून विक्रेत्यांची दिशाभूल केली जात आहे. ...
४० हजाराचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून मिळत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...
२०१९ पासून १७ महिन्यात नागपूर शहरात थोडेथोडकेनव्हे तर सव्वा अब्जहून अधिक रकमेचे आर्थिक घोटाळे समोर आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी स्वत: ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ गाठले. सेंटरमधील स्क्रीनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली त्या तातडीने सोडविण्यासाठी स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सू ...