शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
शहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. याचा शिरकाव आता मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात झालेला आहे. अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याचा विचार करता अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी मनपा कार्याल ...
भारतातच थांबून शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडिया’ हा प्रकल्प राबविण्याच्या मानसिकतेत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. ...
निळसर चक्रदळ अदृष्य होताना मन उगाच काहुरते. चांदण्यांना पारपत्र मिळते मग आकाशाच्या फलाटावर यायला. टिमटिमत्या प्रकाशाला घेऊन त्या लाजत मुरडत येतात. काही मात्र अजिबात लाजत नाहीत.. ...
नागपूर मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. ...
लकडगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांना २०२० चे केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले आहे. राज्यातील १० अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे. ...
कोरोना संसर्गाच्या प्रकोपात उपाशी असलेल्या मजूर युवकाच्या पोटात त्याच्या साथीदाराने दाभण खुपसून, त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना लकडगंज येथील जलाराम मंदिरातील आहे. ...