एका ठिकाणी केलेली टेस्ट निगेटिव्ह येते आणि दुसऱ्या ठिकाणी टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येत असल्याने भीतीचे वातावरण तयार होते. परंतु टेस्ट निगेटिव्ह आली तरी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास नागरिकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे, असे आवाहन महापौर संदीप ...
कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त त ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ...
जिल्ह्यात (ग्रामीण भागात) आतापर्यंत ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असून, यात २७,०४५ अॅन्टीजेन टेस्ट तर १७,८९८ आरटीपीसीआर टेस्ट आहेत. यापैकी ३,३७५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ...
अधिकारी कल्पक आणि सौंदर्यदृष्टीचे असले तर उकिरड्यावरच्या वस्तूंमध्येही सौंदर्य शोधले जाऊ शकते. कधी ढुंकूनही न बघितल्या जाणाऱ्या अशा वस्तूंना कलादृष्टीचा स्पर्श झाला तर याच वस्तू सौंदर्य खुलविणाऱ्या ठरतात. असाच काहिसा प्रकार वन विभागात अलिकडेच साकारण् ...
कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर गेल्याने धाकधुक वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या ५००वर आहे. गुरुवारी पुन्हा ७२७ नव्या रुग्णांची भर पडली. यात ग्रामीणमधील ९२ तर शहरातील ६६५ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्य ...
नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ...
शहरातील वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटलने कोविड-१९ बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन्ही हॉस्पिटलना नोटीस बजावली व रुग्णांकडून वसूल ...