बुबुळासंबंधी येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात अंधत्वाचे चौथे मोठे कारण आहे. विशेषत: मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळता येणारे आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. ...
सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली. ...
अवैध सावकारीद्वारे गरजूंचे शोषण करणाऱ्या प्रीती रायबोलेने एकूण ५० लाख रुपयाचे कर्ज दिले आहे. प्रीतीची शिवीगाळी, धमक्या व मारहाणीमुळे पीडित व्यक्ती तक्रार करण्यास भीत होते. अशाच काही व्यक्तींचा गुन्हे शाखेला शोध लागला आहे. त्यांना विचारपूस केल्यानंतर ...
जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांमध्ये विषाणुजन्य लम्पी स्कीन डिसिज साथीच्या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली आहेत. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड व कीटक आदीमुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये रोगाचा प्रसार होत आहे. ...
आजारपणाला कंटाळलेल्या एका पोलीस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याचप्रमाणे कळमना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. ...
शहरातील व्यापारी शासन व प्रशासनाशी असंतुष्ट आहेत. मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मंडी सेसच्या विरोधात बंद राहील. चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेड(कॅमिट)च्या बॅनरअंतर्गत निदर्शने केली जात ...