आईच्या गर्भातील बाळाला थेट कोविड संसर्गाचा धोका नाही, हे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र गर्भवती महिलांनी आवश्यक ती सुरक्षा घेणे आवश्यक आहे, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिला. ...
मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रभावी मानल्या जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा नागपुरात तुटवडा पडला आहे. परिणामी, काही ठिकाणी चढ्या दराने याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. ...
सी आर पी एफ बटालियन हिंगणा येथील जवान नरेश बडोले यांना जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे देशाचे रक्षण करतांना वीरमरण आले. डिगडोह वैशाली नगर येथे त्यांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री मा.ना. अनिल देशमुख साहेब यांनी जाऊन श्रद्धांजली वाहिली . ...