महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फाऊंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग (फर्स्ट) कन्स्ट्रक्शन कौन्सिल, या बांधकाम ...
दारूच्या नशेत असलेल्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांना जोरदार धडक मारली. त्यानंतर अनियंत्रित ट्रक घरावर जाऊन धडकला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ...
खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम जमा करून अडवणूक करण्याच्या तक्रारी येत असून अशी अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे कडक निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्याल ...
खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पाहता सर्वच रुग्णालयांमध्ये दरपत्रकाचा तक्ता लावणे बंधनकारक करण्यात आले असून रुग्णालयाच्या दर्शनी भागात दर तक्ता लावणे बंधनकारक आहे, अशी माहिती राज्या ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतीविषयक कायद्याविरोधात अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या आवाहनानुसार शुक्रवारी दुपारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, जय जवान जय किसान या संघटन ...