म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Newlywed Woman commits suicide , Crime newsनवविवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सहा जणांविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
Corona Positive cases dcreased, nagpur news नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. बुधवारी कोरोनाचे ३४२ नवीन रुग्ण आढळून आले, तर १२ जणांचा मृत्यू झाला तसेच ४५८ जण बरे झाले. ...
Woman cheated police officer, crime newsभंडारा येथील पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट फेसबुक आणि ओएलएक्स अकाऊंट तयार करून एका महिलेने त्यांची फसवणूक केली. ...
Man Eater RT-1 Tiger in Gorewada, Nagpur news चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-विरुर वन परिक्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आरटी-१ या वाघाला जेरबंद केल्यानंतर आता गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जखमा ...
VNIT Nagpur News राष्ट्रीय पातळीवरील संस्था असूनदेखील विभागातील बहुतांश महाविद्यालयांप्रमाणे व्हीएनआयटीमध्येदेखील प्राध्यापकांच्या जागांचा अनुशेष कायम आहे. ...
Health Nagpur News पाईल्स व फिशर आजाराच्या रुग्णात १५ टक्के वाढ झाली आहे. उठसूठ सर्वांनीच सुचविलेल्या काढ्याचे अतिसेवन व व्यायामाचा अभाव, हे कारणीभूत ठरले आहे. ...
Yashomati Thakur News : यशोमती ठाकूर यांनी पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्याच्या प्रकरणातील दोषसिद्धीवर स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
Bird week in November , nagpur newsराज्यातील पक्षिप्रेमी संघटना आणि राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांच्या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्षी सप्ताह रावविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५ ते १२ नोव्हेंबरद ...
Mild tremor in Nagpur मंगळवारी पहाटे नागपूरला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. याची तीव्रता फारच कमी होती. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरपासून ९६ किलोमीटर दूर सिवनीजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता व भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स् ...