Nagpur News App ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणे शक्य झाले आहे. आता ‘नीरी’ने या ‘अॅप’चे सुधारित ‘व्हर्जन’ आणले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये या ‘अॅप’चा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. ...
मंगळवारी नागपूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढली आहे. मंगळवारी जिल्ह्यात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ...
Electricity bill Nagpur News महावितरणने आपली बाजू सावरण्यासाठी व थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्राहकांना तीन समान हप्त्यात वीज बिल भरण्याचे लॉलीपॉप दिले आहे. ...
Nagpur News Flying Club नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमानाच्या इंजिनच्या पाहणीसाठी पुढील महिन्यात नागरी उड्डयन महासंचालनालयाची (डीजीसीए) चमू येणार आहे. ...
Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. मंगळवारी सात उमेदवारांनी अर्ज वापस घेतले व आता निवडणुकीच्या रिंगणात १९ जण उरले आहेत. ...
Nagpur News तुकाराम मुंढे आयुक्त असताना मनपाच्या विविध विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात बदली करण्याचे नियोजन केले होते. परंतु मुंढे यांची बदली झाल्यापासून बदल्यांची प्रक्रिया ठप्प पडली आहे. ...
Nagpur News Temple शहरातील काही मंदिरांमध्ये सामान्य भाविकांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. आमच्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडली असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. ...