Nagpur News नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ...
Nagpur News गेल्या आठवड्यात जवळपास गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. नागपूर महानगरासह गोंदियामध्ये थंडीचा कडाका अधिक जाणवायला लागला असून वातावरणातही बदल झाला आहे. ...
Nagpur News स्थैर्य निधी योजनेंतर्गत पतसंस्थांमधील ठेवींना ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. राज्याच्या सहकारी खात्याने यावर शिक्कामोर्तब केले तरच पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ...
Nagpur News peacocks गुरुवारी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील जंगलामध्ये १६ मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्ड फ्लूच्या या काळामध्ये मोरांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
Nagpur News पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर यांच्या नेतृत्वात व स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात स्ट्रीट फार पीपल चॅलेंज स्पर्धा आय.डी.टी.पी.च्या माध्यमाने ऑनलाईन आयोजित करण्यात आली. ...
Nagpur News नायलाॅन मांजाच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. असे असताना या जीवघेण्या मांजाची सर्रासपणे खरेदी - विक्री हाेतेच कशी, असे खडेबाेल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासन व इतर संस्थांना सुनावले. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यातील सर्वच जलाशयांवर सध्या पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. यावर्षी हिवाळ्यात हाेणारे प्रवासी पक्ष्यांचे आगमन तसे उशिराच झाले. मात्र जानेवारीच्या सुरुवातीपासून संख्या वाढली आहे. ...