लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कसा करणार पूर्ण? - Marathi News | How to complete 10th, 12th class syllabus? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कसा करणार पूर्ण?

Nagpur News दहावी आणि बारावीला शिकविणारे शिक्षक व विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल, या गोंधळात आहेत. ...

सामान्य स्वरूपाच्या आरोपांवरून पत्नीला क्रूर ठरवता येत नाही - Marathi News | The wife cannot be judged cruel on the basis of common allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामान्य स्वरूपाच्या आरोपांवरून पत्नीला क्रूर ठरवता येत नाही

पतीने केलेल्या मोघम व सामान्य स्वरूपाच्या आरोपांवरून पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले व पतीने घटस्फोट मिळण्यासाठी दाखल केलेले अपील फेटाळून लावले. ...

प्रजासत्ताकदिनी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर आनंद मेळा - Marathi News | Anand Mela at Sitabardi Metro Station on Republic Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताकदिनी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर आनंद मेळा

Republic Day Metro Nagpur News महामेट्रोच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त २३ ते २६ जानेवारीदरम्यान सकाळी १० ते रात्री ८ वाजेदरम्यान सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

प्रजासत्ताक दिनी देशभर निनादणार राष्ट्रगीताचा सूर - Marathi News | The tune of the national anthem will be sung all over the country on Republic Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताक दिनी देशभर निनादणार राष्ट्रगीताचा सूर

Nagpur News Republic Day ‘हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगीत’ या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. ...

आरपीएफ जवानांची मेस होणार ‘अत्याधुनिक’ - Marathi News | RPF troop mess is to be 'sophisticated' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरपीएफ जवानांची मेस होणार ‘अत्याधुनिक’

Nagpur News कोरोनाच्या काळात जवानांना स्वच्छ भोजन मिळावे यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पाऊल उचलले असून या मेसमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे स्वयंपाक तयार करण्याची तयारी करण्यात येत आहे. ...

नागपुरात २४ तासांत तापमान ५ अंशाने घसरले - Marathi News | In Nagpur, the temperature dropped by 5 degrees in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २४ तासांत तापमान ५ अंशाने घसरले

Nagpur News temperature आकाशातील ढगांचे अच्छादन दिसेनासे हाेत वातावरण काेरडे हाेताच, २४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण झाली. ...

रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब - Marathi News | Chhagan bhujbal about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब

‘आपली पोरं जिंकली’ म्हणून त्यांनी जल्लोषच केला असता. व्यंगचित्रकार असल्याने राजकीय - सामाजिक अभ्यास तर आपसूकच होता. आपल्या मतावर ठाम, एखादा विचार मांडल्यावर त्यावर ठाम-कायम राहणारे नेते म्हणजे बाळासाहेब. ...

बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट - Marathi News | Balasaheb's politics, his friendship and cricket | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट

प्रबोधनकारांच्या जीवनगाथेचे प्रकाशन महापौर या नात्याने सुधीर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या समारंभात शिवसैनिक पहिला हार बाळासाहेबांना घालू लागले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना थांबविले आणि म्हणाले, ‘पहिला मान महापौरांचा.  ...

"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख... - Marathi News | Devendra fadnavis about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख...

बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख नाहीत, तर महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवसुद्धा. राजकारणातील अनेक टप्पे त्यांनी पाहिले, पण, त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले नाही. ...