लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांना डीसीपी साहू यांचा दणका - Marathi News | DCP Sahu lashes out sand smugglers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांना डीसीपी साहू यांचा दणका

Action on sand smugglers लाखोंच्या गाैण खनिजाची चोरी आणि तस्करी करणाऱ्या ट्रकचालक-मालकांना डीसीपी विनीता साहू यांच्या विशेष तपास पथकाने आज दुपारी चांगलाच दणका दिला. ...

CoronaVirus in Vidarbha : विदर्भात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या चार हजारांवर - Marathi News | CoronaVirus in Vidarbha: For the fifth day in a row, the number of patients in Vidarbha is over four thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Vidarbha : विदर्भात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या चार हजारांवर

CoronaVirus in Vidarbha विदर्भात कोरोनाचा वेग वाढतच चालला आहे. सलग पाचव्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या चार हजारांवर गेली. सोमवारी ४,३६१ रुग्ण व ३० मृत्यूची नोंद झाली. ...

पोलिसांनी लावले मॅकडोनल्डला सील : व्यवस्थापकासह सहा जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Police seal McDonald's: Six arrested, including manager | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांनी लावले मॅकडोनल्डला सील : व्यवस्थापकासह सहा जणांना घेतले ताब्यात

McDonald seal कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे येण्याऐवजी संसर्गाचा धोका निर्माण करणाऱ्या शहरातील हाॅटेल, रेस्टॉरेंटसह अनेक आस्थापनांना परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनीता साहू यांनी रविवारी रात्री जोरदार चपराक हाणली. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ...

भाजपच्या माजी उपमहापौरांच्या मुलाला जुगार अड्ड्यावर पकडले - Marathi News | The son of a former BJP deputy mayor was caught at a gambling den | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या माजी उपमहापौरांच्या मुलाला जुगार अड्ड्यावर पकडले

Son of a former BJP deputy mayor was arrested पाचपावली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी नाईक तलाव परिसरातील एका जुगार अड्ड्यावर छापा मारून माजी उपमहापाैर तसेच नगरसेवक दीपराज पार्डीकर यांचा मुलगा जय याच्यासह १२ जुगाऱ्यांना जेरबंद केले. ...

वाघांच्या बछड्यांना शोधण्यासाठी वनविभागाची मोहीम - Marathi News | Forest Department expedition to find tiger cubs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघांच्या बछड्यांना शोधण्यासाठी वनविभागाची मोहीम

tiger cubs find expedition उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात टी-१ वाघिणीच्या बछड्याच्या मृत्यूनंतर अन्य दोन बछड्यांच्या शोधासाठी सोमवारी शोध मोहीम राबविण्यात आली. ...

नागपुरात पुन्हा एक पोलीस कर्मचारी गजाआड - Marathi News | Another policeman arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पुन्हा एक पोलीस कर्मचारी गजाआड

Policeman arrested पोलीस भरतीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याची बतावणी करून एका पोलीस कर्मचाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींसह तिघींचा विनयभंग केला. ...

नागपूर शहरात वीज कापणे बंद, ग्रामीणमध्ये सुरू - Marathi News | Power cut in Nagpur city stopped, continue in rural areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात वीज कापणे बंद, ग्रामीणमध्ये सुरू

Power cut in Nagpur city stopped लॉकडाऊनमुळे शहरात सोमवारपासून वीज कापण्याची मोहीम महावितरणने बंद केली आहे. ज्या ठिकाणी लॉकडाऊन आहे, तिथे सध्या ही मोहीम बंद आहे. ...

४०४७ रिकामटेकड्यांवर कारवाई :  पोलीस सकाळपासूनच ॲक्शन मोडवर - Marathi News | Action on 4047 idles: Police on action mode since morning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४०४७ रिकामटेकड्यांवर कारवाई :  पोलीस सकाळपासूनच ॲक्शन मोडवर

Action on 4047 idles लॉकडाऊन असूनही विनाकारण घराबाहेर पडून कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढविणाऱ्या ४०४७ रिकामटेकड्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. ...

डॉक्टराच्या निष्काळजीने दहा वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | Ten-year-old boy dies due to doctor's negligence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टराच्या निष्काळजीने दहा वर्षीय मुलाचा मृत्यू

Boy dies due to doctor's negligence एका खासगी इस्पितळातील डॉक्टरच्या निष्काळजीमुळे दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले आहे. ...