Temprature April मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचल्याने आता एप्रिल महिन्यातील अंदाज यायला लागला आहे. हा महिनादेखील चांगलाच ताप वाढविणारा असेल, असे स्पष्ट संकेत आतापासून मिळायला लागले आहेत. ...
Edible oil inflation कोरोना महामारीत ग्राहकांची गरज ओळखून उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी सर्वच खाद्यतेलांच्या किमती वाढविल्या असून वर्षभरात उच्चांक गाठला आहे. विदर्भात सर्वाधिक ८० टक्के विकल्या जाणारे सोयाबीन तेल वर्षभरात तब्बल ५५ रुपयांनी वाढून किरकोळ ...
Cancel all doctor's leave संपूर्ण महाराष्ट्रात नागपूरमध्ये बाधितांच्या मृत्यूचा दर अधिक आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णाला तातडीने बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तातडीने बेडची संख्या वाढविण्यात यावी, सर्व डॉक्टरांच्या वैद्यकीय व अ ...
Notorious Safelkar arrested, Crime news नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीवास हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर रणजित सफेलकरला मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी त्याला जिल्हा न्यायालयासमोर ...
नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालय परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री ८ नंतरची जमावबंदी सुरू राहील. मात्र, अन्य कुठलेही स्थानिक निर्बंध यापुढे राहणार नाहीत. म्हणजेच नागपुरात पूर्णत: लॉकडाऊन राहणार नाही, असा निर्णय ...
कामठी तालुक्यात दीडशतक कामठी तालुक्यात मंगळवारी काराेनाच्या १५५ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. त्यातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील काही गावांनी ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/कळमेश्वर/उमरेड/काटाेल/हिंगणा/कन्हान/रामटेक/कुही/माैदा/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी (दि. ३०) सावनेर ... ...