Dengue in Nagpurनागपुरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विशेष मोहीम राबवून शहरात सर्वेक्षण केले जात आहे. एका दिवसात ८०४२ घरांची तपासणी केली. यापैकी ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली. ...
Mohfula liquor seized तहसील पोलिसांच्या पथकाने ऑटोरिक्षातून नेण्यात येत असलेली एक लाख रुपयांची एक हजार लीटर मोहफुलाची दारू मंगळवारी रात्री ११ वाजता पकडली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
Nagpur News एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. ते सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाही, अशी तक्रार विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केली. ...
Nagpur News कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मंगळवारी दुपटीने वाढ होऊन १४ वर पोहचली. रुग्णाच्या अचानक वाढीने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. ...
Nagpur News मागील पाच वर्षांत विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रासह विविध विभागांतर्फे आयोजित उपक्रमांत चार हजार विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शन मिळालेले नाही. ही आकडेवारी पाहता विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी विद्यापीठाने विशेष पुढाक ...
Nagpur News संबंधित व्यक्ती एकमेकांपासून लांब राहत असल्यास कौटुंबिक हिंसाचार होत नाही. त्याकरिता एकाच घरात राहणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी मंगळवारी एका प्रकरणात दिला. ...