Nagpur News विवाह नाेंदणी संकेत स्थळावरून ३१ वर्षीय तरुणीची माहिती व माेबाईल क्रमांक मिळवित तिच्याशी लग्न करण्याचे बतावणी केली. तिच्याकडून ३ लाख ९९ हजार ६९० रुपये मिळवित तिला लुबाडल्याची घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतलवाडी येथे नुकताच ...
प्रामाणिकपणा कुठे विकत मिळत नाही अन् कोणतेही आमिष त्याला खरेदी करू शकत नाही. रस्त्यावर पडलेले नोटांनी भरलेले पाकीट सापडूनही दोन मुलांना त्याची भुरळ पडली नाही. त्यांनी ते पाकीट पोलीस ठाण्यात आणून जमा केले. ...
Nagpur News ऑगस्ट महिन्यात आकाशात ताऱ्यांची आतषबाजी पाहण्याची संधी आहे. येत्या ११, १२ व १३ ऑगस्ट राेजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत नागरिकांना या नैसर्गिक फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतषबाजीचा नजारा बघायला मिळेल. ...
Nagpur News नागपूरच्या आसपास तीन औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आणि अनेक काेळसा खाणी असल्याने जिल्ह्यात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा काेळसा खाणींना मंजुरी दिल्याने नागपूरकरांच्या त्रासात भर पडणार आहे. ...
Nagpur News अॅप डाऊनलोड करायला सांगून आरोपीने पाचवेळा पासवर्ड टाकण्यास सांगितला. त्यानंतर एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ९९ हजार ९४० रुपये काढून घेतल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
Nagpur News राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी आणि प्रत्येक कारागृहात स्वतंत्र बराक तयार करावी, अशा मागण्या तृतीयपंथी उत्तमबाबा सेनापतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केल्या आहेत. ...