म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : निवडणूक आयाेगाच्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी ... ...
नागपूर : अमरावती विभागातील विविध अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांत कार्यरत १८७ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळालेला पदोन्नती योजना व सहाव्या वेतन आयोगाचा ... ...
.......... फ्लॅटच्या पैशांची केली अफरातफर नागपूर : फ्लॅटच्या पैशांची अफरातफर करणाऱ्या महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ... ...