Nagpur News वंजारीनगर येथील प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे हत्याकांडात पाेलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून अटक केलेल्या मृतकाची पत्नी सीमा हिचे एका पोलीस अधिकाऱ्याशी मधुर संबंध असल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. ...
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर न्यायालय अवमानाची कारवाई व्हावी आणि पंतप्रधानांनी गडकरी यांचे आर्थिक अधिकार परत घ्यावे, याकरिता सुरेश हेडाऊ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
Nagpur News विदर्भासह महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पावसाची मेहरबानी कायम आहे. गुरुवारी नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३४ मिमी पावसाची नाेंद झाली. ...
नाल्याला आलेला पूर ओलांडत असताना बैलगाडी प्रवाहात आली आणि बैलगाडीवरील शेतकऱ्यासह त्याची पत्नी व अन्य दाेन महिला वाहत गेल्या. त्या शेतकऱ्याला दाेन महिलांना वाचविण्यात यश आले. मात्र, त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. ...
Nagpur News आधीही विविध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत या कारणामुळे आरोपीला नवीन गुन्ह्यामध्ये जामीन नाकारला जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट करून खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला. ...
डोंबिवलीतील घटनेमुळे तर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोबाईलच्या नवनव्या गेम्ससाठी नागपूर आता देशविदेशात प्रसिद्ध झाले असून मोबाईल गेमिंग तयार करण्याचे केंद्र ठरत आहे. ...
चायनिज पदार्थ हे फास्ट फूडच्या प्रकारात माेडतात. हे पदार्थ टेस्टी करण्यासाठी अजिनाेमाेटाेचा वापर प्रमाणाबाहेर केला जाताे. यामुळे शरीरात एडिबल टीशूज जमा हाेतात व लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात. ...
कोविड संक्रमण सुरू झाल्यापासून नागपूर शहरातील मनपाची विकास कामे ठप्प आहेत. कोरोनाच्या नावाखाली चेंबर, गटार लाइन, नाली, रस्ते दुरुस्ती यासह अत्यावश्यक कामांनाही ब्रेक लागला आहे. ...