लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

गंगाजमुनातील वारांगनांच्या पाठिशी आता राजे मुधोजी भोसले - Marathi News | Raje Mudhoji Bhosle stood up now behind Ganga-Jamuna sex workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगाजमुनातील वारांगनांच्या पाठिशी आता राजे मुधोजी भोसले

Nagpur News ही वस्ती काॅलगर्लची नसून देवदासींची आहे. त्यामुळे ही वस्ती हटविण्याचा विचार करण्याऐवजी या महिलांना येथेच ठेवून त्यांचे सन्मानजक पुनर्वसन करा, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी पत्रकार परिषदेतून केले. ...

नागपुरात नवव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने दिला जीव - Marathi News | The woman jumped from the ninth floor and gave up her life in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नवव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने दिला जीव

नवव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने जीव दिल्याची घटना रामदासपेठेतील कल्पना बिल्डिंगमध्ये घडली. तनुजा ऊर्फ पिंकी विजय जायसवाल (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. ...

बारा वर्षाच्या मुलाने लावला गळफास... नेमके काय घडले होते? - Marathi News | 12-year-old boy strangled to death; What could have caused this? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारा वर्षाच्या मुलाने लावला गळफास... नेमके काय घडले होते?

१२ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता नंदनवनच्या शिवणकर नगरात घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

वन अधिकाऱ्याच्या डिक्कीतून पाच लाख उडविले - Marathi News | Five lakhs were blown out of the forest officer's trunk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन अधिकाऱ्याच्या डिक्कीतून पाच लाख उडविले

Nagpur News वन विभागातील अधिकाऱ्याच्या बाइकच्या डिक्कीतून पाच लाख रुपये उडविल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. ...

एटीएम कार्ड क्लोनिंग करून उडविले दीड लाख रुपये - Marathi News | Rs 1.5 lakh stolen by ATM card cloning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएम कार्ड क्लोनिंग करून उडविले दीड लाख रुपये

एटीएम कार्डचे क्लोनिंग करून दीड लाख रुपये उडविल्याची घटना १७ ते १८ ऑगस्टच्या रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

चतुर्वेदी घरूनच शिवसेनेचा कारभार चालवित असल्याची तक्रार; अनिल देसाईंनी घेतली मुंबईत बैठक - Marathi News | Complaint of running Shiv Sena from Chaturvedi house; Anil Desai held a meeting in Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चतुर्वेदी घरूनच शिवसेनेचा कारभार चालवित असल्याची तक्रार; अनिल देसाईंनी घेतली मुंबईत बैठक

Nagpur News महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. ...

भाजप म्हणते प्रार्थनास्थळे उघडा, बाकी म्हणतात वाट बघा - Marathi News | BJP says open places of worship, others say wait | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप म्हणते प्रार्थनास्थळे उघडा, बाकी म्हणतात वाट बघा

Nagpur News राज्य शासनाने मद्यालयांना परवानगी दिली असताना श्रावणात शिवालयांत प्रवेशबंदी का असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे, परंतु नागपुरातील इतर प्रमुख पक्षांकडून मात्र मंदिर उघडण्याला विरोध करण्यात येत आहे. ...

हॉलमार्किंगचे सात खासगी सेंटर नागपुरात सुरू होणार! - Marathi News | Seven private hallmarking centers to be set up in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉलमार्किंगचे सात खासगी सेंटर नागपुरात सुरू होणार!

Nagpur News नागपुरात मोठ्या सराफा व्यापाऱ्यांचे सात तर महाराष्ट्रात जवळपास १०० पेक्षा जास्त हॉलमार्किंग सेंटर उभे राहण्याची शक्यता आहे. ...

व्हीएनआयटी मोजणार नागपुरातील हवेची गुणवत्ता - Marathi News | VNIT will measure air quality in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीएनआयटी मोजणार नागपुरातील हवेची गुणवत्ता

Nagpur News विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (व्हीएनआयटी) उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे. ...