Nagpur News नक्षल्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. नक्षल चळवळीचा रोष धुमसत असताना हा दाैरा आयोजित करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेची धावपळ वाढली आहे. ...
Nagpur News हैदराबादच्या ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’या लहान मुलांवरील कोरोना लसीचा मानवी चाचणीला मंजुरी मिळाल्याने महत्त्व आले आहे. मेडिकलमध्ये होणाऱ्या या चाचणीत पहिल्यांदाच बूस्टर डोसचा समावेश करण्यात आला आहे. ...
Nagpur News मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने उमेदवारच बदलला. गुरुवारी सायंकाळी प्रदेश काँग्रेसकडून पत्र जारी करीत भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन जाहीर करण्यात आले. ...
Nagpur News विकण्यात येणारे खाद्यपदार्थ खाण्यास योग्य आहे, यावर अन्न व सुरक्षा मानदे प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ऑडिट अर्थात तपासणी सुरू आहे. ...
Nagpur News मुंबईचे भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शिवसेनेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. ...
Nagpur News ओमायक्राॅनच्या बाबतीत घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्यातला ओमायक्राॅनचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. पण काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचा दर आता कमी होत आला आहे. ...
मुद्दाम कोणतही कारण नसताना अनिल देशमुख यांना अटक करून ठेवण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. मात्र, ते लवकरच बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ...
फेसबुकरून प्रेमात पडलेल्या एका तरुणीने मित्राला भेटायला राजस्थानला जाण्याचे ठरवले. तिने बॅग भरली व थेट नागपूर गाठले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ...