Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रावरील बहुचर्चित पुस्तक ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आता डिसेंबरमध्ये येणार आहे. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत लोकांच्या हाती येतील. ...
Nagpur News कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे आयोजन मर्यादित उपस्थितीत होणार आहे. असे असले तरी सोहळ्याबाबत स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. ...
Nagpur News बलात्कार पीडितेचे कौमार्य तपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनधिकृत ‘टू फिंगर्स टेस्ट’ विरुद्धच्या जनहित याचिकेमध्ये संशोधनात्मक माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्या ॲड. स्मिता सरोदे-सिंगलकर या ...
दसरा दिवाळी निमित्त यंदा बाजारपेठ खुलली असून नागरिकांचीही खरेदीसाठी चांगलीच गर्दी दिसत आहे. दसरा सणात झेंडूच्या फुलाचे विशेष महत्व असून मागणी वाढल्याने फुलांना चांगला दर मिळत आहे. ...
२०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब सम ...
रविनगर चाैकात मंगळवारी रात्री काही लाेकांनी १५ वर्षे वय असलेले वडाचे झाड बुडासकट कापले. वास्तविक त्या भागातून फांद्या कापता आल्या असत्या पण वारंवारची खटखट काेण करणार म्हणून समाजकंटकांनी थेट बुडासकट झाडच ताेडून टाकले. ...
शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. ही मदत तोकडी आहे हे सत्य आहे मात्र डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने राज्यांना मदत करायला पाहिजे. पण तसे न केल्याने ही अल्प मदत करावी लागली, असे नाना पटोले म्हणा ...
नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये ४० लाखांच्या वर कोरोना लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात २७ लाख ६० हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर, १२ लाख ४२ हजार नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले. हा टप्पा गाठणारा नागपूर राज्यातील पाचवा जिल्हा आहे. ...
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मे महिन्यापासूनच चारचाकी गाड्यांना मागणी वाढू लागली असून सणांच्या दिवसांत अचानक वाढ झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात २ हजार चारचाकी, तर ५ हजारांपेक्षा जास्त दुचाकी गाड्यांचे बुकिंग झाले आहे. ...