Nagpur News सोमवारी सकाळी नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार किमान ७.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. राज्यातील सर्वात कमी तापमान नागपुरातच होते. ...
सोमवारी पहाटेच्या सुमारास सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. रविवारी सायंकाळपासूनच गारठा वाढला होता. सोमवारी किमान ७.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. ...
एकाच वेळी ११ कात्र्या वापरून केशकर्तन करण्याचा २०१८ मधील स्वत:चा गिनीज बुकातील विक्रम मोडीत काढून शिवा खापरकर या तरुणाने नागपुरात शनिवारी २० कात्र्यांनी केशकर्तन करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ...
सदर उड्डाण पुलावर रविवारी दुपारी एक प्राध्यापक दुचाकीने जात असताना अचानक नायलॉन मांजा आडवा आला व त्यांनी अंगावर घातलेले जॅकेट कापत मांजा गळ्यापर्यंत पोहोचला. त्यांनी हाताने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांच्या बोटाला काप बसला. ...
Nylon Manja Seized : पोलिसांनी मांजा विक्रीच्या या अड्डयावर रविवारी छापा घालून धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त केल्या. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही धाडसी कारवाई केली. ...
Crime News : आरोग्याला घातक असलेल्या सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून, ती नागरिकांच्या घशात घालणाऱ्या सुपारीवाल्या समाजकंटकांवर गुन्हे शाखेने गुरुवारी आणि शुक्रवारी छापे घातले. ...
पार्किंगमधील ही कार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करताना चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्याने क्षणार्धात कार जोरदार वेगाने रिव्हर्स आली व थेट दोन तरुणांच्या अंगावरुन गेली. ...