नागपुरातील कपिलनगर परिसरात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका महिलेला थेट स्वयंपाकघरात डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली व आरोपीला बेड्या ठोकल्या. ...
बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...
उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. ...
Nagpur News सोनोग्राफी करताना जाणीवपूर्वक तरुणीच्या गुप्तांगांना स्पर्श करणे विनयभंगच होय, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नमूद करून आरोपी डॉक्टरविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. ...
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सेनेविरोधात उमेदवार उभे केल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरच जोरदार हल्लाबोल केला. ...
Nagpur News नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे. ...