व्हॉट्सॲपवर एखाद्या सदस्याने जातीयवादी किंवा अश्लील पोस्ट टाकल्यास त्यासाठी ॲडमिनला दोषी मानण्यात येते. त्यामुळे ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना ताकीद देऊन ग्रुपमध्ये अशा गोष्टी व्हायरल करणाऱ्यांवर अंकुश लावण्याची गरज आहे. ...
दुचाकीच्या डिक्कीतून चक्क २.३० लाख रुपये उडविल्याची घटना रघुजीनगरच्या छोटा ताजबागमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ...
हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. परंतु, कायदे रद्द करायचे होतेच तर मग इतकी महिने वाट का पाहिली? यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? पंतप्रधान मोदींनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, असे वडेट्टीवार म्हणाले. ...
काेराडी आणि खापरखेडा या दाेन्ही औष्णिक वीज प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. ...
Nagpur News विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत, ७ तारखेलाच होणार की तारीख वाढणार प्रश्न अनेक आहेत; परंतु या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत अधिवेशनाची तयारी तर सोडाच; परंतु दरराेजची कामेही अडकून पडली आहेत. ...
Nagpur News काेराडी आणि खापरखेडा या दाेन्ही औष्णिक वीज प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. ...
Nagpur News ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक परिस्थितीकडे आदिवासी विकास विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. ...