अनुराधा सांबरे पुण्याहून नागपूरला येण्यासाठी विमानात बसल्या. तत्पूर्वी त्यांनी आपल्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने असलेले एक पाऊच ठेवले. ६ लाख, ५५ हजारांचे दागिने असलेले हे पाऊच पुणे ते हवाई प्रवासादरम्यान चोरीला गेले. ...
सद्यस्थितीत भोयर यांची एकूण संपत्ती ३ कोटी ७८ लाख २४ हजार ८५५ इतकी झाली आहे. त्यांच्या नावे ५३ लाख २४ लाख ८५५ रुपयांची चल संपत्ती असून उर्वरित संपत्ती अचल आहे. अचल संपत्तीच्या मूल्यांकनात पाच वर्षांत वाढ झाली आहे. ...
हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई व नागपुरातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली असून शासनाच्या निर्देशांकडे त्यांचे लक्ष लागले आहे. ...
सुजल हा कॅटरिंगचे सामान घेऊन लिफ्टने जात होता. दरम्यान तो लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये फसला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. लिफ्ट मॅन नसल्याने तत्काळ घटनेची माहिती होऊ शकली नाही तसेच लिफ्टमध्ये सेफ्टी डोअरही नव्हते. ...
Nagpur News २०१९ पासून राज्यात नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) लागू करण्यात आली. आता जुन्या वाहनांनासुद्धा २०२२ पासून ‘एचएसआरपी’ लागू होण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसह डॉक्टर व परिचारिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला सुरक्षा रक्षकच ड्यूटीच्या जागेवर दारूची पार्टी करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. ...
रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत सोमवारी सकाळी काँग्रेसमध्ये एन्ट्री केली व त्याच रात्री त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला. ...
नागपुरात भुईमुगाचे दर किलोसाठी ११५ रुपयांवर गेले आहेत. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत आता शेंगदाण्याचे दर काही प्रमाणात वाढल्याने भविष्यात शेंगदाणा तेलाचेही दर वाढण्याची शक्यता आहे. ...
अनेक वर्षांपासून अनेकांना गंडा घालणाऱ्या या टोळीने ठिकठिकाणच्या व्यावसायिकांसह काही नेत्यांनाही गंडा घातल्याचा संशय आहे. दरम्यान, शहर पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असून, या टोळीतील आरोपीही पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत. ...