दोन युवतींना अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून तर इतर सात महिलांना इतर कामासाठी बोलावण्यात आले होते. हावड्याचे दलाल सर्वांना सुरतला पाठवीत होते. सुरतचा दलालही सर्वांना वेगवेगळ्या शहरात रवाना करणार होता. ...
नागपुरातील ३००-३५० वर्षापूर्वी आकाराला आलेल्या अनेक वास्तू आजही त्या काळातील भरभराटीची, वास्तुकलेची, सौंदर्यासक्तीची, तत्कालिन राजकारणाची आणि शौर्याची साक्ष देतात. त्यातील काही वास्तू दिमाखाने उभ्या आहेत तर काही भग्नावस्थेत आहेत. ...
Nagpur News रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. त्यात दंडात्मक आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच बंद रेल्वे गेट ओलांडणे हा सुद्धा गुन्हा आहे. ...
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी आता एअर अरेबियाचे जी ९-४१५, ४१६ नागपूर-शारजाह-नागपूर विमान ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...
Nagpur News हवामान बदलाच्या कारणामुळे ‘ टि माॅस्किटाे बग ’ नामक कीटकाला अनुकूल वातावरण मिळाले असून, कडूलिंबासह काजू, माेहगनी, माेरिंगा, द्राक्ष, पेरूला ही याचा फटका बसत असल्याचा निष्कर्ष संशाेधकांनी व्यक्त केला आहे. ...
Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी घेतलेल्या आक्षेपाला निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी फेटाळून लावले. ...
Nagpur News सुरजागड हिंसाचार प्रकरणातील आरोपी कथित नक्षलसमर्थक ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी मागितलेल्या जामिनावर येत्या ८ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. ...
Nagpur News मागील काही काळापासून अनेकांना ‘सेक्सटॉर्शन’मध्ये अडकविण्याचे प्रकार होत असून आता या ‘ई-माफियांनी त्यांचा मोर्चा चक्क राजकीय क्षेत्राकडे वळविला आहे. ...
वाघाच्या दातांची आणि अवयवांची विक्री उमरेड बसस्थानकाजवळ होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. यात ५ जणांना अटक करण्यात आली. ...