आज रविवारी सकाळी १० वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर आज एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. विद्यार्थ्यांकडून हा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ माजलाय. ...
गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरच्या कॅम्पमधील हत्तीचा कुटुंबकबिला थेट गुजरातच्या प्राणिसंग्रहालयात हलवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रश्नाच्या वेगवेगळ्या बाजू तपासताना कमलापूरच्या कॅम्पमध्ये मारलेला फेरफटका ! ...
हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. आपल्याला काय पचते, काय झेपते हे त्याला उत्तम कळते. माणसाने हत्तींचे जंगल खाल्लेच आहे, आणखी किती त्रास देणार हत्तींना? ...
हत्ती हा भारतीय संस्कृतीमधील आगळावेगळा प्राणी. कधीकाळी सत्तेचं प्रतीक असलेल्या या प्राण्याला अनेक पांत आपण पाहतो. आता तो स्वत:ची बायोमेट्रिक ओळखही घेऊन आला आहे. ...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत शिक्षकीय संवर्गातील ७३९६ नियमित पदे मंजूर आहेत. यातील ५०३३ जागा भरण्यात आल्या. तब्बल २३६३ जागा रिक्त आहेत. ...
दरवर्षी १७ जानेवारीला बाह्मणी येथे शंकरपटाचे आयोजन होत असते. कुही, उमरेड तालुक्यातील ज्या परिसरात शंकरपटाचे आयोजन होते, त्या परिसरात ठिकठिकाणी ‘डान्स शो’ची पत्रके लावण्यात आली होती. ...