पेट्रोल पंपावर भाईगिरी करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. तिने एका पुरुष कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे पाहून संतप्त झालेल्या पंपावरच्या कर्मचारी महिलांनी या महिलेला बेदम चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. ...
शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे. ...
Nagpur News बिपीन रावत यांनी लष्करप्रमुख असतानादेखील सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आपुलकीचा संवाद साधला आणि ती भेट सर्वांना आयुष्यभरासाठी शिस्तीचा वस्तुपाठ घडविणारी ठरली. ...
Nagpur News नक्षल्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. नक्षल चळवळीचा रोष धुमसत असताना हा दाैरा आयोजित करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेची धावपळ वाढली आहे. ...
Nagpur News हैदराबादच्या ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’या लहान मुलांवरील कोरोना लसीचा मानवी चाचणीला मंजुरी मिळाल्याने महत्त्व आले आहे. मेडिकलमध्ये होणाऱ्या या चाचणीत पहिल्यांदाच बूस्टर डोसचा समावेश करण्यात आला आहे. ...