Nagpur News अनुकंपा नोकरी हवी असल्यास लगेच अर्ज करणे व नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा करीत राहणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...
Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान आटोपले. ५५९ पैकी ५५४ मतदान झाले. जिंकण्यासाठी २७८ मते हवी आहेत. संपूर्ण लढतीत सुरुवातीपासून भाजपचे पारडे जड दिसत होते. ...
Nagpur News राज्यात २ लाख ९ हजार ६८४ सिकलसेल वाहक असून यातील एकट्या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ६२ टक्के म्हणजे १ लाख ३१ हजार ३१ सिकलसेल वाहक आहेत. ...
Suicide Case - आकांक्षा अमृत मेश्राम (वय ३४) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. सुखवस्तू कुटुंबातील आकांक्षाचे वडील निवृत्तीचे जीवन जगतात. आई एलआयसीत असून भाऊ बेंगळुरूमध्ये नोकरी करतो. ...
Nagpur News कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव लक्षात घेता, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पुन्हा १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी ...
Nagpur News जमेल तसे व जमेल तिथे जाऊन वृक्ष भेट देणे किंवा त्यांचे रोपण करणे असा छंद असलेले एक अवलिया नागपुरात आहेत. वृक्षमानव अशी ओळख असलेले राजिंदरसिंग पलाहा हे फार्मसी महाविद्यालयात कार्यरत आहेत. ...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज दुपारी आज ९८.९३ टक्के मतदान झाले. मतदान संपेपर्यंत ५५४ मतदारांनी आपला मताधिकार बजावला. ...
लहान मुलांवरील ‘कोेरबेव्हॅक्स’लसीची मानवी चाचणी देशात दहा ठिकाणी होत आहे. राज्यात पुणे व नागपूर मेडिकलला मंजुरी मिळाली आहे. यात ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटात ही चाचणी विभागण्यात आली आहे. ...
Omicron Alert : महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मात्र मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका लक्षात या वर्गातील शाळा सुरु करण्यावर स्थगिती दिली आहे. ...