Nagpur News भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडीच्या जवळपास २० मतांना सुरुंग लावत कॉंग्रेसने ऐनवेळी पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांना १७६ मतांनी मात दिली. ...
Nagpur News सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यानंतर, त्याच्यावर काढण्यात आलेल्या वसुलीची रक्कम कुटुंब निवृत्तिवेतनातून कपात करता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एसटी बस व ट्रॅक्समधील अपघाताच्या प्रकरणामध्ये लहान वाहनापेक्षा मोठ्या वाहचालकाची जबाबदारी अधिक असते, असे स्पष्ट करून अपघात पीडितांना ३ लाख ५० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ...
Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसून आले. ...
विजयानंतर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट दिली. यावेळी कांचनताई गडकरी यांनी बावनकुळेंचे औक्षण करून विजयाबद्दल अभिनंदन केले. तर, नितीन गडकरी यांनी दिल्लीहून फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ...