एका शिक्षकाला नियमित करण्यासाठी साडेसहा लाखांची मागणी करून ५० हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने विद्यालयाच्या संचालकासह मुख्यधापिकेला रंगेहात पकडले. ...
ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १८ व १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १८ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. ...
गिट्टीखदानमध्ये तरुणीशी मानलेल्या भावानेच छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ...
कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू आजपासून करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी आदेश जारी केले. ...
यापूर्वी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही विजयाचा चमत्कार घडवू शकणारे बाजोरिया यंदा पूर्ण बहुमताची आकडेवारी जमेस असतानाही पराभूत झाले, याचे कारण खुद्द शिवसेनेतर्गत गटबाजीत व महाआघाडीच्या घटक पक्षातील गांभीर्याच्या अभावात दडले आहे. ...
Nagpur News नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विदर्भातील प्रत्येक शहरात विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. ...
Nagpur News Lokmat Golden Jubilee Year लोकमतचा हा वर्धापन दिन चिरस्मरणीय ठरला. सकाळी टेकडी गणेश मंदिरातील मंजूळ घंटा आणि गणेश वंदनेने दिवस सुरू झाला. तो सायंकाळी विविध धर्मस्थळावरील प्रार्थनांच्या स्वरांनी आणि सर्वधर्म समभावाचा जागर करीत मावळला. ...