Nagpur News कामठी तालुक्यातील खैरी येथील एका शाळेच्या दहाव्या वर्गाचा विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थिनीने गुरुवारी शाळेत परीक्षा दिली आणि शुक्रवारी तिचा ‘आरटीपीसीआर’चा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
Nagpur News बेलतरोडी परिसरात निर्जन ठिकाणी जाऊन फोटोशूट करणे तीन युवकांना चांगलेच महागात पडले. तेथे आलेल्या तीन सशस्त्र लुटारूंनी त्या युवकांना मारहाण करून त्यांच्याजवळचा कॅमेरा तसेच मोबाइल हिसकावून नेला. ...
Nagpur News वडिलांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी झाल्यानंतर, त्यांना अवयवरुपी जिवंत ठेवण्याचा निर्धार तीन बहिणींनी केला. झटपट निर्णय घेतले आणि अवयवदानाने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. ...
तीन अल्पवयीन मुलींनी पालकांच्या रागावर घर सोडले. पालक लग्नासाठी नाद लावतात, कॉलेजमध्ये जाऊ देत नाहीत या कारणामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. केंद्राला डेटा द्यायचा नव्हता असा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...
राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण, बँकिंग विधेयक आणि धोरणात संशोधनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याच्या विरोधात देशातील १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या ९ संघटनांची एकत्रित यूएफबीयूच्या नेतृत्वात २ दिवसीय संप पुकारला आहे. ...