सदर उड्डाण पुलावर रविवारी दुपारी एक प्राध्यापक दुचाकीने जात असताना अचानक नायलॉन मांजा आडवा आला व त्यांनी अंगावर घातलेले जॅकेट कापत मांजा गळ्यापर्यंत पोहोचला. त्यांनी हाताने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांच्या बोटाला काप बसला. ...
Nylon Manja Seized : पोलिसांनी मांजा विक्रीच्या या अड्डयावर रविवारी छापा घालून धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त केल्या. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही धाडसी कारवाई केली. ...
Crime News : आरोग्याला घातक असलेल्या सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून, ती नागरिकांच्या घशात घालणाऱ्या सुपारीवाल्या समाजकंटकांवर गुन्हे शाखेने गुरुवारी आणि शुक्रवारी छापे घातले. ...
पार्किंगमधील ही कार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करताना चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्याने क्षणार्धात कार जोरदार वेगाने रिव्हर्स आली व थेट दोन तरुणांच्या अंगावरुन गेली. ...
विधान परिषदेची निवडणूक जिंकताच भाजप महापालिकेसाठी इलेक्शन मोडमध्ये गेली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेस कोमात गेल्याचे चित्र आहे. ...
वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचार्यांनी त्वरीत वीज चोरी थांबवावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. ...
Nagpur News ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने प्रदर्शित हा चित्रपट प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. परंपरेच्या माध्यमातून कायम महिलांनाच अग्निपरीक्षा द्यावी लागत असल्याचे सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून नागपूरकर दिग्दर्शक शैलेंद्र बाग ...