Nagpur News भांडणात मालकाची बाजू घेत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नाेकराला दाेघांनी त्याचे हातपाय बांधून निर्जनस्थळी नेले आणि विहिरीत ढकलून त्याचा खून केला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी-लाव्हा राेडवरील शेतात ८ नाेव्हेंबरच्या मध् ...
Nagpur News शाळेतून घराकडे निघालेल्या चिमुकल्याला नागपुरात एका भरधाव वाहनचालकाने चिरडले. मोहम्मद अयान मोहम्मद इरफान (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. ...
आलिशान कार कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून एका ठगबाजाने नागपुरातील एका व्यापाऱ्याला २६ लाखांचा गंडा घातला. अर्जुन अय्यर असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईत राहातो. ...
Nagpur News ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करावा अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी साेमवारी दिल्या ...
Nagpur News पत्नीची छेड काढणाऱ्याला त्याच्या शेजाऱ्याने विटेने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात अमर मधुकर वानखेडे (वय ४०) हा गंभीर जखमी झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली. ...
Nagpur News सोमवारी सकाळी नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार किमान ७.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. राज्यातील सर्वात कमी तापमान नागपुरातच होते. ...
सोमवारी पहाटेच्या सुमारास सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. रविवारी सायंकाळपासूनच गारठा वाढला होता. सोमवारी किमान ७.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. ...
एकाच वेळी ११ कात्र्या वापरून केशकर्तन करण्याचा २०१८ मधील स्वत:चा गिनीज बुकातील विक्रम मोडीत काढून शिवा खापरकर या तरुणाने नागपुरात शनिवारी २० कात्र्यांनी केशकर्तन करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ...