Nagpur News मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आदेश शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना दिले होते. मात्र मागील पाच दिवसांत यात फारशी सुधारणा झालेली नाही. ...
Nagpur News ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंगळवारी दिले. ...
Nagpur News केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. ...
Nagpur News मित्राच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू झाला. उदय सूर्यकांत भुते (वय ५४) असे मृताचे नाव आहे. ...
Nagpur News बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा आणि दुर्मीळातला दुर्मीळ गुन्हा आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. ...
अपघाताचा बनाव करुन विशाल पैसाडे याची हत्या केल्याप्रकरणात खापरखेडा पोलिसांनी १४ वर्षानंतर आरोपी रणजित सफेलकरसह सहा जणांवर खुनाचा गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ...