गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त चिटणीस पार्कवर बुधवारी सकाळी सामूहिक पाढे वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात नावालादेखील फिजिकल डिस्टन्सिंग नव्हते. ...
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी व प्रिंटर पुरवठा घोटाळा प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे व सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. ...
मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. ...
निमजी गावातील रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून या मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. ...
उमरेड रोडवर कान्हा सेलिब्रेशनसमोर का भरधाव ट्रॅव्हल्सने पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून संतप्त नातेवाइकांनी बसची तोडफोड करीत आक्रोश व्यक्त केला. ...
Nagpur News विघातक परंपरेला आणि विनाशक कृतींना नाकारून भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गावरच जगाचे कल्याण आहे, असा संदेश देणाऱ्या ‘जनपद कल्याणी आम्रपाली’ या महानाट्याच्या भव्यदिव्य आविष्कारी सादरीकरणाने नागपूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले. ...
Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील ब्रजरानगर-ईब स्टेशन दरम्यान फोर्थ लाईनच्या कनेक्टिव्हिटीचे काम २४ ते ३० डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या २८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...
Nagpur News बुधवारी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील ‘मी भाग्यनगरला गेलो होतो व जानेवारीतदेखील भाग्यनगरलाच जाणार’ असे म्हणत हैदराबाद असा नामोल्लेख करण्याचे टाळले. ...
Nagpur News आता तिसऱ्या लाटेची अर्थात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणाची धास्ती वाढली आहे. कोविड प्रोटोकॉलच्या कठोर अंमलबजावणीचे सूतोवाचही केले असल्याने जल्लोषावर निर्भर असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. ...