Nagpur News नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे डॉ. सय्यद पाशा यांच्या 'मिरॅकल ऑन व्हील्स' च्या चमूने ''संस्कृती उत्सव' सादर केला. ...
Nagpur News रात्रीच्या वेळी मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या तीन आरोपींच्या मुसक्या बांधण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांनी यश मिळवले. ...
Nagpur News बँकेतून रक्कम घेऊन व्यापाऱ्याच्या घरी निघालेल्या नोकराला मारहाण करून दोन भामट्यांनी दीड लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १२.१५च्या सुमारास ही घटना घडली. ...
Nagpur News नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी धंतोली परिसरात दुकानातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने दुकान मालक नानकराम वाधवानी यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...
Nagpur News महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर डिसेंबरपासून वाहतूक सुरू होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु हा मुहूर्त हुकला. ...
Nagpur News घटस्फोट मागणाऱ्या डॉक्टर पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. पत्नीची क्रूरता सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर करण्यास नकार दिला. ...
Nagpur News कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यास बाधितांपैकी एक टक्का बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज बालरोग तज्ज्ञ कृती दलाच्या सदस्यांनी (पीडियाट्रिक टास्क फोर्स) गुरुवारी वर्तविला. ...
Nagpur News गतीमंद तरुणी एकटी घरात असल्याची संधी साधून एका नराधमाने तिच्यावर मंगळवारी रात्री पाशवी बलात्कार केला. शेजारच्या महिलेच्या नजरेस आरोपी पडल्यामुळे त्याचे पाप उजेडात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. ...
नागपूर विद्यापीठाच्या निरंतर प्रौढ शिक्षण विभागातर्फे २०१८ साली कुटुंब समुपदेशन या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिली बॅच सुरळीतपणे उत्तीर्ण झाली; परंतु दुसऱ्या बॅचच्या मागे सुरुवातीपासूनच अडथळे लागले. ...